सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे : माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते. त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयू, जन्म, जीवन, जीवनकाल, जीवित, हयात
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
A time of life (usually defined in years) at which some particular qualification or power arises.
अर्थ : एखादी वस्तू जोवर वापरात येते तो काळ.
उदाहरणे : ह्या बल्बाचे आयुष्य संपले.
वह अवधि जिसमें कोई वस्तु आदि चालू हालत में या उपयोग में रहे।
The period during which something is functional (as between birth and death).
स्थापित करा
आयुष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aayushy samanarthi shabd in Marathi.